कलर्स मराठी वाहिनीच्या ""बिग बॉस मराठी सीजन २"" कालच्या म्हणजेच ३१ जुलैच्या भागात, स्पर्धक काहीसे भावुक झालेले पाहिला मिळाले. कारण काल रंगलं होतं फ्रीज आणि रिलीज हे अनोखं टास्क. स्पर्धकांचे नातेवाईक येऊन त्यांना भेटणार आणि काही क्षण त्यांचासोबत व्यतीत करणार असं या टास्कचं स्वरूप होतं. नेमके कोणत्या स्पर्धक कलकारांसोबत भेटीगाठी त्यांचा नातेवाईकांनी घेतल्या? Report & Voice Over By - Sagar Maladkar
Video Editor - Sushant Varsolkar
#BiggBossMarathiSeason2 #ColorsMarathi

0 Comments